This app contains all songs of famous Geet Ramayan.
ह्या app मध्ये ग. दी. माडगूळकर आणि सुधीर फडके ह्यांनी अजरामर केलेल्या गीत रामायण ह्या कार्यक्रमाची सर्व गीते ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत. ह्या app मध्ये offline मोड सुद्धा उपलब्ध आहे. रामायणाची गीते ऐकण्यासाठी आत्ताच डाऊनलोड करून घ्या app आपल्या फोन वर आणि आम्हाला आपला प्रतिसाद कळवा.